पोल्का डॉट ड्रेसमध्ये हुमा कुरेशीचं फोटोशूट

 फोटो पाहून पडाल प्रेमात

अभिनेत्री हुमा कुरेशी हिने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हुमाने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सोशल मीडियावरही ती सक्रिय असल्याची पाहायला मिळते.

नुकतेच अभिनेत्रीने पोल्का डॉट ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे. 

या फोटोंमध्ये हुमाचं सौंदर्य आणखी खुलून आलं. 

शिवाय तिचा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

"हास्य हेच सौंदर्याचं रहस्य आहे" असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलंय. 

हुमा कुरेशी लवकरच 'टॉक्सिक' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Click Here