डिझायनर साडीत हृता दुर्गुळेचे सुंदर फोटो
हृता दुर्गुळे मराठीतली सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे
तिचे घारे डोळे, क्युट स्माईल यावर अनेकजण फिदा होतात
नुकताच तिला 'अनन्या'साठी राज्य पुरस्कार मिळाला
पुरस्कार सोहळ्यासाठी ती गडद हिरव्या रंगाच्या नेट डिझायनर साडीत अतिशय सुंदर दिसत होती
या लूकमधील तिचे हे फोटो घायाळ करणारे आहेत
हृता लवकरच 'आरपार' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिची आणि ललित प्रभाकरची जोडी आहे
या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे