महाराष्ट्राची क्रश म्हणून हृता दुर्गुळे ओळखली जाते
हृताच्या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे
घारे डोळे, निरागस, गोड चेहरा आणि अप्रतिम अभिनयाने ती सर्वांना प्रेमात पाडते
हृताने नवरा प्रतीक शाहसोबत दिवाळी साजरी केली
या सुंदर रंगीबेरंगी साडीत तिने फोटो शेअर केले आहेत
गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली आणि लांब कानातले तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत
प्रतीकसोबतही तिने कोजी फोटो पोस्ट केला आहे आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत