किती वर्षांची झाली हृता दुर्गुळे?

महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळेचा ही लोकप्रिय अभिनेत्री. हृताचा आज वाढदिवस आहे. 

महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळेचा ही लोकप्रिय अभिनेत्री. हृताचा आज वाढदिवस आहे. 

'फुलपाखरू' या मालिकेमुळे हृताला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 

त्यानंतर 'दुर्वा', 'मन उडू उडू झालं' या मालिकांमध्येही हृता झळकली होती. 

'सर्किट', 'कन्नी', 'अनन्या', 'टाइमपास ३' या सिनेमांमध्ये हृताच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहायला मिळाली. 

आता हृता 'आरपार' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

हा सिनेमा हृतासाठी खास आहे कारण आज अभिनेत्रीच्या वाढदिवशीच १२ सप्टेंबरला 'आरपार' रिलीज झाला आहे. 

हृता आज तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. 

कार्तिक आर्यनला डेट करणारी साऊथ ब्युटी

Click Here