हास्यजत्रेतील या अभिनेत्रीने ४ लाखांची नोकरी सोडली

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने ४ लाखांची नोकरी सोडली होती

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे प्रियदर्शनी इंदलकर

प्रियदर्शनी इंदलकरला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय

प्रियदर्शनी इंदलकरने IT इंजिनिअरींगमध्ये शिक्षण घेतलं आहे. प्रियदर्शनीला शिक्षण झाल्यावर नोकरी मिळाली

पुण्यातील बाणेरला एका कंपनीत प्रियदर्शनीला नोकरी मिळाली. प्रियदर्शनीला ४ लाखांचं पॅकेज मिळालं

 प्रियदर्शनी इंदलकरला त्याचदरम्यान दिल्लीच्या NSD मधून प्रवेश घेण्यासाठी ई-मेल आला. त्यामुळे प्रियदर्शनीने नोकरी सोडली 

१५ दिवस काम करुन दिल्लीच्या NSD त जाण्यासाठी प्रियदर्शनीने ४ लाखांच्या नोकरीवर पाणी सोडलं

Click Here