नताशा स्टँकोविकचे हॉट & फिट फोटो
हार्दिक पांड्याची एक्स-पत्नी नताशा स्टँकोविक बोल्डनेसच्या बाबतीत कायमच आघाडीवर आहे
हार्दिकशी घटस्फोट झाल्यानंतर नताशावर प्रचंड टीका झाली, पण तिने टीकेला स्टाईलने उत्तर दिले
नताशा आणि हार्दिक यांच्यातील घटस्फोट तिच्यामुळेच झाला असे मानून अनेकांनी तिला सुनावलं.
पण नताशाने कधीही आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा घटस्फोटाबाबत जाहीरपणे विधाने केली नाहीत.
सध्यादेखील नताशा आपल्या स्टायलिश आणि बोल्ड अदांनी सोशल मिडीयावर वाहवा मिळवतेय.
नताशाचा फिटनेस आणि बोल्डनेस चाहत्यांच्याही पसंतीस उतरताना दिसत आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्राम)