हार्दिकची Ex-पत्नी बोल्डनेसमध्ये बेस्ट

नताशा स्टँकोव्हिचनं शेअर केले नवे फोटो

 क्रिकेटर हार्दिक पांड्याची एक्स पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच नेहमी चर्चेत असते. 

नुकतंच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

ज्यात ती एकदम हॉट दिसतेय. हे नवे फोटो पाहून चाहत्यांनी तिचं काैतुक केले आहे.

तिने एकदम टोन्ड स्लीम अँड ट्रीम फिगर ठेवली आहे.

नताशाने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत. 

एका मुलाची आई असलेली नताशा फिटनेसच्या बाबतीत बरीच जागरुक आहे.

नताशाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.

Click Here