केवड्याचं पान तू...!

नॅशनल क्रश गिरीजा ओकचं सुंदर फोटोशूट

गिरीजा ओक जेव्हा जेव्हा साडीत फोटो पोस्ट करत तेव्हा चाहत्यांच्या काळाजाचा ठोकाच चुकतो

राखाडी रंगाच्या या सुंदर सिल्क साडीत तिने हे खास फोटोशूट केलं आहे

गळ्यात छानसा हार, मोत्याचे कानातले, मोकळे केस यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे

फुलांचं सौंदर्य न्हायाळताना गिरीजाही फुलांसारखीच नाजूक दिसत आहे

या फोटोत गिरीजा एकदम रॉयल लूकमध्ये दिसत आहे

गिरीजा सध्या नाटक, हिंदी सीरिज अशा प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या समोर येत आहे

किती वर्षांची आहे मिथिला पालकर?

Click Here