'या' खेळात होती तरबेज होती अभिनेत्री
ही आहे अभिनेत्री जिनिलिया देशमुख. तिला खेळात खूप रस होता. ती राज्य स्तरावर अॅथलिट होती.
कॉलेजमध्ये असताना ती फूटबॉलही खेळायची
इतकंच नाही तर ती राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळली आहे. तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे
मात्र तिने पुढे खेळात करिअर केलं नाही. ती अभिनयाकडे वळली.
अभिनय क्षेत्रानेच मला निवडलं असल्याचं ती एका मुलाखतीत म्हणाली होती
आज जिनिलियाची दोन्ही मुलं फुटबॉल फॅन्स आहेत. दोघंही त्यांच्या शाळेत फुटबॉल खेळतात.
जिनिलिया आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे