एक लाजरान् साजरा मुखडा!

या अभिनेत्रीला ओळखलंत का?

गुलाबी ड्रेस, त्यावर प्रिंटेड ओढणी आणि केसात गुलाब अशा सुंदर लूकमध्ये दिसतेय ही अभिनेत्री कोण?

तर ही आहे महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया डिसुझा

जिनिलिया या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक सुंदर पोज दिल्या आहेत

जिनिलिया आता बॅक टू बॅक सिनेमांमध्ये दिसत आहे. हिंदीच नाही तर साउथमध्येही ती पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे

जिनिलियाच्या या निरागस सौंदर्यावर चाहते कायमच भाळतात

तिचं हसणं, लाजणं सगळंच प्रेमात पाडणारं आहे

मराठी अभिनेत्रीने घेतलं महाकालचं दर्शन 

Click Here