जिनिलियाचा सिंपल आणि सुंदर Festive लूक!

जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतेच तिने खास लूक शेअर केला आहे. 

जिनिलिया देशमुख ही केवळ लोकप्रिय अभिनेत्री नसून महाराष्ट्राची लाडकी वहिनी आहे. 

देशमुखांची सून लग्नानंतर मराठमोळी झाली आहे. कायमच जिनिलिया मराठी बाणा जपताना दिसते. 

जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतेच तिने खास लूक शेअर केला आहे. 

यामध्ये तिने दुपट्टा ड्रेस परिधान करत अगदी साजेसा आणि साधा लूक केला आहे. 

या सिंपल लूकमध्येही जिनिलिया खूपच सुंदर दिसत आहे. 

जिनिलिया कायमच वेगवेगळे लूक ट्राय करत असते. 

अभिनयासोबतच जिनिलियाच्या फॅशनचीही चर्चा होताना दिसते. 

आकाशच्या भूमीचा सुंदर लूक 

Click Here