जिनिलियाच्या अशाच काही फोटोंची चर्चा रंगल्याचं दिसत आहे.
जिनिलिया देशमुख ही महाराष्ट्राची लाडकी वहिनी आहे. रितेशची लग्न केल्यानंतर ती देशमुखांची सून झाली.
जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या फॅशनची कायमच चर्चा होताना दिसते.
सध्या जिनिलियाच्या अशाच काही फोटोंची चर्चा रंगल्याचं दिसत आहे.
या फोटोंमध्ये जिनिलियाचा लूक बदलल्याचं पाहायला मिळत आहे. तिने नवा हेअर कट केला आहे.
डोळ्यावर गॉगल आणि हातात अंगठी असा वहिनीसाहेबांचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.