Genelia : हे मराठी गाणं जिनिलियाचं फेव्हरेट!

एका चाहत्याने तिला "तुझं फेव्हरेट मराठी गाणं कोणतं?" असा प्रश्न विचारला. 

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी आहेत. 

रितेशशी लग्न केल्यानंतर जिनिलिया महाराष्ट्राची लाडकी सून झाली. 

ख्रिश्चन असलेली जिनिलिया उत्तम मराठीही बोलते. 

नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये तिने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 

एका चाहत्याने तिला "तुझं फेव्हरेट मराठी गाणं कोणतं?" असा प्रश्न विचारला. 

त्यावर उत्तर देत अभिनेत्रीने 'वेड' सिनेमातील सुख कळले हे गाणं फेव्हरेट असल्याचं सांगितलं. 

'वेड' चित्रपटात रितेश देशमुख आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत होते. 

प्राजक्ताचे फोटो आणि इमोजी एकदम हुबेहुब

Click Here