जिनिलियाबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसतील.
सुप्रसिद्ध अभिनेत्री देशमुखांची सून आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी असलेल्या जिनिलियाचा आज वाढदिवस आहेत.
जिनिलियाबद्दल बऱ्याच गोष्टी चाहत्यांना माहित नाही, आज जाणून घेऊया.
मॉडेलिंग करण्याआधी जिनिलिया एक फूटबॉलपटू होती.
जिनिलिया व्हिगन आहे. ती नॉनव्हेजला हातही लावत नाही.
एवढंच काय जिनिलिया स्वयंपाकात तेलाच्या थेंबाचाही वापर करत नाही.
जिनिलीया अभिनेत्री असण्यासोबतच एक बिजनेस वुमनही आहे.
२०१२ मध्ये रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर ती देशमुखांची सून झाली.