सादगी तो हमारी जरा देखिए! 

बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे जिनिलिया देशमुख.

महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून जिनिलियाला ओळखलं जातं. 

जिनिलियाने तिच्या आजवरच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केलं आहे. 

सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

नुकतंच जिनिलियाने सुंदर फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

पांढरी फ्लोरल प्रिंट साडी, गळ्यात मोत्याची माळ परिधान करून तिने साज-शृंगार केला आहे. 

या फोटोंमधील जिनिलियाचा हा हटके अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

अलिबागची 'ही' मुलगी गाजवतेय मालिकाविश्व!

Click Here