मराठी अभिनेत्रीच्या साडीतील अदा
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने काळ्या साडीतील गोड फोटो शेअर केलेत
त्यावर पदराला मॅचिंग असा त्याच डिझाईनचा ब्लाऊज घातला आहे
कोकणात भटकंती करताना तिने हे छान फोटोशूट केलं आहे
यात तिची परफेक्ट हेअरस्टाईल, हळ्यात नाजूक हार तिच्या सौंदर्यात भर घालत आहे
त्यात गौरीची घायाळ करणारी कातिल स्माईल लक्ष वेधून घेत आहे
गौरीने या लूकमध्ये एकापेक्षा एक कडक पोज दिल्या आहेत
गौरीच्या क्युटनेसवर चाहते फिदा झाले आहेत