Ganeshotsav: अपूर्वा नेमळेकरचा सुंदर लूक

लाल रंगाच्या साडीत अपूर्वाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. 

अपूर्वा नेमळेकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अपूर्वाचा चाहता वर्ग मोठा आहे. 

अपूर्वा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच अपूर्वाने गणेशोत्सव स्पेशल पारंपरिक लूक केला आहे. 

लाल रंगाच्या साडीत अपूर्वाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. 

भरजरी दागिने, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ असा मराठमोळा लूक तिने केला आहे. 

अपूर्वाच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

पूजा सावंतचा कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव

Click Here