गौरी-गणपतीत ट्राय करा श्रुतीचे ड्रेस लूक

श्रुतीसारखे हे ड्रेसमधले लूक तुम्हीही नक्की ट्राय करा. 

सगळीकडे गणपतीच्या आगमनामुळे मंगलमय वातावरण आहे. पण, अशा खास क्षणी कसं तयार व्हायचं हा प्रश्न पडतो. 

अभिनेत्रींसारखा सुंदर लूक प्रत्येकालाच करायचा असतो. तुम्हीदेखील गौरी-गणपतीला श्रुतीसारखं सुंदर दिसू शकता. 

गौरी-गणपतीला अगदी साध्या ड्रेसमध्येच सुंदर लूक तुम्हीही करू शकता. 

फोटोत दिसतंय तसं श्रुतीने हिरव्या रंगाच्या दुप्पटा ड्रेसवर छान ज्वेलरी घातली आहे. 

श्रुतीचा हा गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील लूकही अगदी सिंपल पण तितकाच सुंदर आहे. 

श्रुतीसारखे हे ड्रेसमधले लूक तुम्हीही नक्की ट्राय करा. 

प्राजक्ता नटली, गणपतीच्या सणाला...

Click Here