प्राजक्ता नटली, गणपतीच्या सणाला...

गणपतीच्या सणासाठी प्राजक्ता खास नटली आहे. 

गणरायाचं आगमन झाल्याने सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. प्राजक्ता माळीही गणेशोत्सव साजरा करत आहे. 

गणपतीच्या सणासाठी प्राजक्ता खास नटली आहे. 

जांभळ्या रंगाचा लेहेंगा प्राजक्ताने परिधान करत खास लूक केला आहे. 

अभिनेत्रीने केसांचा बन बांधत मोठे कानातले घालत फॅशन केली आहे. 

साजेसा मेकअप करत प्राजक्ताने खास गणेशोत्सवासाठी सुंदर लूक केल्याचं दिसत आहे. 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. Festive mode ON असं कॅप्शन तिने दिलं आहे. 

प्राजक्ताने केलेल्या फॅशनची चर्चा होताना दिसत आहे. 

अपूर्वा नेमळेकरचा सुंदर लूक 

Click Here