काही अभिनेत्री चाहत्यांना भुरळ घालतात. अशाच काही अभिनेत्री या थेट नॅशनल क्रश बनल्या होत्या.
प्रिया वॉरियर एका साऊथ साँगमुळे चर्चेत आली होती. २०१८मध्ये ती गाणं व्हायरल झाल्यानंतर ती नॅशनल क्रश बनली होती.
पुष्पामधील श्रीवल्ली बनून रश्मिका मंदानाने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता.
अॅनिमल सिनेमामुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश बनली होती.
केजीएफ सिनेमामुळे श्रीनिधी शेट्टी रातोरात स्टार झाली आणि नॅशनल क्रश बनली होती.
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओकचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर तिला नॅशनल क्रश हा टॅग मिळाला.