फातिमा सना शेखचा 'महाराणी' लूक व्हायरल 

फातिमा सना शेखचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

फातिमा सना शेखचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीने खास महाराणी लूक केला आहे

फातिमा सना शेख या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय. 

काळी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन फातिमा सना शेखने हे खास फोटोशूट केलं आहे

दंगल सिनेमातून फातिमा सना शेखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

पुढे मेट्रो इन दिनो, गुस्ताख इश्क अशा खास सिनेमांमधून फातिमा सना शेख झळकली

फातिमा सना शेखने बाल कलाकार म्हणूनही चांगलंच नाव कमावलं आहे

Click Here