अभिनेत्याने पत्नीसह केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत
हा अभिनेता आहे भुवन अरोरा. भुवन लवकरच बाबा होणार आहे
भुवनने त्याच्या पत्नीसह खास फोटोशूट केलं आहे. समुद्रकिनारी दोघांनी आनंद साजरा केलाय
भुवन अरोरा आणि त्याच्या पत्नीने एकमेकांना मॅचिंग असा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे
भुवन आणि त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसतोय
भुवन अरोराला आपण फर्जी,दुपहिय्या यांसारख्या वेबसीरिजमध्ये अभिनय करताना पाहिलंय
भुवन अरोरा आणि त्याच्या पत्नीने हे फोटोशूट करताच चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे