फरहाना भट हिच्या लाल साडीत दिलखेच अदा
'बिग बॉस १९'ची उपविजेती फरहाना भट सध्या आपल्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नुकतेच तिने लाल साडीत एक जबरदस्त फोटोशूट केलंय.
या फोटोंनी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकावला आहे.
या फोटोशूटमध्ये फरहानाने एकापेक्षा एक पोझ दिल्यात.
मोकळे केस तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत.
दागिन्यांच्या बाबतीत फरहानाने साडीला साजेसे कानातले परिधान केले आहेत.
फरहानाने या फोटोसोबत "In my ‘Main Apni Favourite hoon’ era" अशी कॅप्शन दिली आहे.