कश्मीर की कली! 

फरहाना भटचं नवं फोटोशूट व्हायरल

आपल्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकणारी फरहाना भट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या फरहानाने नुकतेच साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

हलक्या गुलाबी रंगाच्या साडीतील तिचा हा लूक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या फोटोशूटमध्ये फरहानाने हलक्या गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. 

या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने नॅचरल मेकअप, मिनिमल ज्वेलरीचा वापर केला आहे. 

फरहानाने हे फोटो शेअर करताच अवघ्या काही तासांतच त्यांना हजारो लाईक्स मिळाले आहेत.

 तिची प्रत्येक पोझ आणि चेहऱ्यावरील हास्य चाहत्यांना घायाळ करत आहे. 

फरहाना भटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग असून ती आपल्या फॅशन सेन्सने नेहमीच चर्चेत राहते.

Click Here