भाग्यश्रीचं आडनाव माहितीये का?

भाग्यश्री रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री भाग्यश्री म्हणजे बॉलिवूडच्या ९०च्या दशकातील सगळ्यात गाजलेलं नाव. 

'मैने प्यार किया' सिनेमातून प्रसिद्धी मिळवलेल्या भाग्यश्रीने नंतर बॉलिवूड गाजवलं. 

आता भाग्यश्री रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमात ती राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

पण, भाग्यश्री नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचं आडनाव तुम्हाला माहीत आहे का? 

भाग्यश्रीचं आडनाव पटवर्धन असं असून ती सांगलीच्या राजघराण्यातील आहे. 

तिने हिमालय दसानी यांच्याशी लग्न केलं आहे. 

Click Here