फोटोवरुन माधुरीच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण आहे.
'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आजही चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.
फोटोवरुन माधुरीच्या वयाचा अंदाज बांधणं चाहत्यांनाही कठीण आहे.
पन्नाशी ओलांडली तरी माधुरीचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. उलट दिवसेंदिवस ती आणखीनच सुंदर दिसत चालली आहे.
माधुरी नियमित व्यायाम करते आणि डाएट करते. यातच तिच्या सौंदर्याचं रहस्य आहे.
माधुरी दीक्षित आता ५८ वर्षांची आहे. पण, तिच्या फोटोवरुन तिचं वय कळत नाही.
आजही चाहते माधुरीवर भरभरुन प्रेम करतात. आणि अभिनेत्रीही चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करते.