आलियाच्या वयाचा अंदाजच तुम्हाला बांधता येणार नाही.
आलिया भट ही बॉलिवूडमधली लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे.
स्टुडंट ऑफ द इयर सिनेमातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
गंगुबाई काठियावाडी, राझी, ब्रह्मास्त्र, डिअर जिंदगी या सिनेमांमध्ये प्रेक्षकांनी आलियाला पसंत केलं.
करिअरच्या शिखरावर असतानाच आलियाने लग्न केलं आणि तिला राहा ही मुलगीदेखील आहे.
एक मुलगी असूनही आलिया फिट आहे. तिच्या वयाचा अंदाजच तुम्हाला बांधता येणार नाही.
आलियाचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी झाला. ती आता ३२ वर्षांची आहे.