रिंकूचं खरं नाव माहितीये का?

अभिनेत्रीचं खरं नाव ना आर्ची आहे ना रिंकू. मग तिचं खरं नाव काय हे माहितीये का? 

परश्याची आर्ची म्हणजे अनेकांच्या काळजाचा ठोकाच. 'सैराट'मधून आर्ची घराघरात पोहोचली. 

आर्ची म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. 

पण, अभिनेत्रीचं खरं नाव ना आर्ची आहे ना रिंकू. मग तिचं खरं नाव काय हे माहितीये का? 

रिंकूने नुकतंच इन्स्टाग्रामवर Ask me सेशन घेतलं होतं. 

यामध्ये चाहत्याने रिंकूला खरं नाव आणि Nick Name विचारलं? 

तेव्हा अभिनेत्रीने रिंकू हे तिचं Nick Name असल्याचं सांगितलं. 

तर अभिनेत्रीचं खरं नाव 'प्रेरणा' असं आहे. 

लग्नानंतर चाळीत राहायची ही अभिनेत्री

Click Here