फक्त १० वी पास आहे आलिया भट?

रणबीर-आलियाचं शिक्षण किती माहितीये का?

रणबीर आणि आलिया हे बॉलिवूडमधील पॉवरकपल म्हणून ओळखलं जातं.

दोघांना राहा ही क्युट मुलगीही आहे

एकापेक्षा एक हिट सिनेमे देणाऱ्या या स्टार कपलचं शिक्षण माहितीये का?

आलिया भटने मुंबईतील नरसी मोंजी स्कुलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं.

 मात्र १२ वी आधीच तिने अभिनयात करिअरसाठी शिक्षण सोडलं. यामुळे आलिया फक्त १० वी पास आहे.

तर रणबीर कपूरने मुंबईत शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. नंतर त्याने न्यूयॉर्कमध्ये व्हिज्युअल आर्ट्सचा कोर्स केला

आज रणबीर आणि आलिया दोघांनी इंडस्ट्रीत स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे 

दोन वर्षांपासून पतीपासून वेगळी राहतेय अभिनेत्री 

Click Here