टीव्हीवरच्या 'काव्या'च्या नखरेल अदा
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम'मालिकेतील 'काव्या' या भूमिकेतून सर्वांचं मन जिंकत आहे
ज्ञानदाच्या क्युटनेसचे तर अनेक चाहते आहेत
गुलाबी कुर्ता, केसात गजरा आणि चेहऱ्यावर गोड स्माईल अशा अंदाजात तिने फोटो शेअर केले आहेत
तिच्या हातात चाफा आहेही आणि ती छान पोज देत आहे
गळ्यातील चोकर, तसंच कानातले यात तिचं सौंदर्य आणखी बहरताना दिसत आहे
ज्ञानदाच्या या फोटोंवरुन नजरच हटत नाहीये
ज्ञानदाच्या चाहतावर्गात दिवसेंदिवस वाढच होत आहे