दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने केलेल्या खास फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे
एका मराठी अभिनेत्रीने दिवाळीनिमित्त केलेल्या खास फोटोशूटची चांगलीच चर्चा आहे
ही मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे भाग्यश्री मिलिंद. भाग्यश्रीने केलेल्या फोटोशूटने सर्वाचं लक्ष वेधलंय
लाल साडी नेसून आणि दागिने परिधान करत भाग्यश्री मिलिंदने हे खास फोटोशूट केलं आहे
भाग्यश्री मिलिंद या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. भाग्यश्रीने केलेल्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केला आहे
भाग्यश्री मिलिंद ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने विविध सिनेमा-मालिकेत काम केलंय
दिवाळीनिमित्त भाग्यश्री मिलिंदने जे फोटोशूट केलंय त्यावर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे