दिवाळीसाठी अपूर्वाचा एकदम भारी लूक 

अपूर्वाने तिचे हे दिवाळी लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात. दिवाळीनिमित्त छान लूक करून फोटोशूटही केलं जातं. 

'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेने देखील दिवाळीसाठी खास लूक केला होता.

साडी नेसून तिने दिवाळीसाठी पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. 

नाकात नथ, गळ्यात हार असा दागिन्यांचा साज अपूर्वाने केला होता. 

अपूर्वाने तिचे हे दिवाळी लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये अपूर्वा एकदमच भारी दिसत आहे. तुम्ही देखील दिवाळीत अपूर्वासारखा लूक नक्की ट्राय करून बघा. 

Click Here