सुखदाचं हे फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे.
अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा खांडकेकर ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.
सुखदाने दिवाळीनिमित्त खास लूक केला होता. फिकट निळ्या रंगाच्या नऊवारी पैठणी साडीत ती नटली होती.
कानात मोठे झुमके आणि गळ्यात खड्यांचा भरजरी हार असे दागिने तिने घातले होते.
केस मोकळे सोडल्याने सुखदाच्या सौंदर्यात भर पडल्याचं दिसत आहे.
सुखदाचं हे फोटोशूट चाहत्यांच्याही पसंतीस उतरलं आहे. तिच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.
या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.