Diwali 2025: पैठणीत करा जान्हवीसारखा लूक

दिवाळीच्या पहिल्या दिवशी किंवा पाडव्याच्या दिवशी पैठणी साडी नेसून असा सुंदर लूक करू शकता. 

दिवाळीत छान नटायला सगळ्यांनाच आवडतं. सणासुदीसाठी पैठणी तर अनेकांची फेव्हरेट. 

यंदा दिवाळीत तुम्हीदेखील अभिनेत्री जान्हवी किल्लेकरसारखा पैठणीत छान लूक करू शकता.

जान्हवीने लाल रंगाची पैठणी आणि त्यावर जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. 

कानातले आणि चोकर घालत जान्हवीने हलकासा मेकअप केला आहे. 

केस मोकळे सोडत अत्यंत साधा पण तितकाच सुंदर लूक जान्हवीने केला आहे. 

तुम्हीदेखील दिवाळीच्या पहिल्या दिवशी किंवा पाडव्याच्या दिवशी पैठणी साडी नेसून असा सुंदर लूक करू शकता. 

जान्हवीप्रमाणेच लूक करून तुम्हीदेखील लोकांचं अटेंशन मिळवू शकता. 

वहिनीसाहेबांचा ग्लॅमरस लूक

Click Here