जिनिलियाने दिवाळीसाठी खास लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी आहे.
जिनिलियाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच जिनिलियाने दिवाळीसाठी खास लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
जिनिलियाने मेहेंदीच्या रंगाचा ओढणी ड्रेस परिधान केला आहे.
केसांचा बन बांधून त्यात घुंगरू अडकवले आहेत.
अभिनेत्रीचा हा फेस्टिव्ह लूक चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरला आहे.
जिनिलिया तिच्या अभिनयासोबतच फॅशनमुळेही चर्चेत असते.