दिशा पाटनीचा Hot Look चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.
दिशा तिच्या अभिनयासह हटके फॅशन सेन्समुळे लाईमलाइटमध्ये येते.
नुकतंच दिशा पाटनीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये ती भलतीच हॉट दिसते आहे.
चाहत्यांना तिचा लूक खूपच आवडला आहे.
लाल आणि निळ्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिने एकापेक्षा एक पोझ दिल्यात.
या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.
दिशाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथ इंडस्ट्रीमधून केली होती. २०१५ मध्ये 'लोफर' या तेलुगू चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
यानंतर, २०१६ मध्ये त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळाला होता. 'एम.एस. 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती