दिशा पाटनीनं लिंबू रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं चाहत्यांना घायाळ
बॉलिवूडची फिटनेस क्वीन आणि ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या फॅशन सेन्सने नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतेच दिशाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दिशाने लिंबू रंगाचा ऑफ-द-शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
तिने केलेला नॅचरल आणि ग्लोइंग मेकअप तिच्या सौंदर्यात भर पाडत आहे.
या ड्रेसवर तिने डायमंडचे 'बटरफ्लाय' इयररिंग्ज घातले आहेत, जे खूपच उठून दिसत आहेत.
स्टाईल पूर्ण करण्यासाठी तिने डायमंड स्ट्रॅप असलेल्या हिल्स निवडल्या आहेत.
"My prettiest pie" अशी कमेंट करत मौनीनं दिशाच्या सौंदर्याचं कौतुक केलंय.
दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.