दिशा पाटनीच्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ
अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या बोल्ड आणि स्टायलिश लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमधील तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक फॅन्सचे मन जिंकत आहे.
दिशाने पांढऱ्या रंगाचा डीप नेक बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.
दिशाने हाय हिल्सदेखील कॅरी केल्या आहेत.
दिशाने न्यूड मेकअपसह बन हेअरस्टाईल केली आहे, ज्यामुळे तिचा लुक आणखीनच ग्लॅमरस दिसत आहे.
दिशाचा हा वेस्टर्न लुक खूपच स्टायलिश आणि एलिगंट आहे.
दिशाचे हे सुंदर फोटो चाहत्यांना पसंत पडले आहेत.
दिशा बोल्ड लुकमध्ये पोझ देताना दिसत आहे.
अलिकडेच दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. १२ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत दोन आरोपींना चकमकीत ठार मारले. तर दोघांना अटक केली.