साडीत दिशा पाटनीचा जलवा!

पाहा व्हायरल फोटो

आपल्या फिटनेस आणि बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

वेस्टर्न लूकमध्ये तर ती भारी दिसतेच. पण, दिशा पारंपारिक कपड्यांमध्येही तितकीच देखणी दिसते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

 दिशाने नुकतेच साडीत फोटोशूट केले असून, तिचा हा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोशूटमध्ये दिशाने अतिशय सुंदर साडी परिधान केली आहे.

 मात्र तिच्या संपूर्ण लूकचे मुख्य आकर्षण ठरले आहे ते म्हणजे तिचे 'रत्नजडित' ब्लाउज. 

या ब्लाउजवर अतिशय बारीक आणि कलाकुसरीचे काम करण्यात आलंय.

 या लूकसाठी तिने मिनिमल ज्वेलरी आणि न्यूड मेकअपला पसंती दिली.

दिशाचे हे फोटो समोर येताच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here