तू देखण्या रुपाची राणी

दिशा पाटनीचा 'देसी' अवतार

बॉलिवूडची 'बोल्ड अँड ब्युटीफुल' अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि हटके फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते.

 नुकतेच दिशानं खास फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. 

नेहमी वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणाऱ्या दिशाने यावेळी पारंपरिक साडीत आपला जलवा दाखवला आहे.

गडद लाल रंगाच्या साडीवर अतिशय सूक्ष्म आणि नाजूक नक्षीकाम करण्यात आले होते.

दिशाच्या या लूकचा सर्वात खास भाग म्हणजे तिचा कॉर्सेट स्टाईल ब्लाऊज.

पारंपरिक साडीला कॉर्सेट ब्लाऊजची जोड देऊन दिशाने फॅशन जगतात एक नवीन ट्रेंड सेट केला आहे.

साडी आणि ब्लाऊज आधीच भरजरी असल्याने दिशाने दागिन्यांच्या बाबतीत 'मिनिमल' राहणे पसंत केले. 

तिने केवळ सोनेरी रंगाचा नेकपीस आणि मॅचिंग कानातले घातले होते. 

केसांची लांब वेणी आणि चेहऱ्यावर सोडलेले काही बटा यामुळे तिचा लूक अधिक क्लासिक आणि रॉयल वाटत होता.

दिशाच्या या 'रॉयल लूक'चे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Click Here