बोल्डनेसचा कहर! दिशा पाटनीचा बिकिनी लूक

 हॉट PHOTOS केले शेअर

दिशा पाटनीच्या स्टाईलचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ती अनेकदा आपल्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

दिशाचा प्रत्येक लुक खास असतो आणि त्यातही बिकिनी लुक असला म्हणजे तिच्या लुकवरून कोणाचीच नजर हटत नाही. 

आता पुन्हा एकदा तिच्या नवीन बिकिनी फोटोंनी इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. 

 पाण्यात भिजलेल्या तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांना अक्षरशः घायाळ केलं आहे. 

दिशा आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना भुरळ घालताना दिसतेय.

चाहत्यांनी कमेंट करत लिहिलंय, "पाण्यात आग लावलीस!"

दिशाच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पहायला मिळत आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे.

Click Here