फोटो पाहून पडाल प्रेमात
दिशा परदेशी लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
'स्वाभिमान', 'लाखात एक आमचा दादा' अशा अनेक मराठी मालिकांमधून ती घराघरात पोहचली.
बोल्ड अन् ब्यूटिफूल दिसणाऱ्या दिशाचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे.
दिशा परदेशीनं इंस्टाग्रामवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
गडद तपकिरी रंगाची बिकिनीत ती प्रचंड सुंदर दिसतेय.
"Mermaid Mode : Activated" असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलंय.
स्वीमिंग पूलमध्ये दिशा जबरदस्त पोज देताना दिसत आहे.
दिशाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.