आपकी आँखों में कुछ महके हुए से राज हैं...! 


दीया मिर्झा ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

२००० साली तिने 'मिस इंडिया एशिया पॅसिफिक' चं विजेतेपद पटकावलं होतं. 

'रहना है तेरे दिल मे' सिनेमानंतर ती अनेकांची क्रश झाली. 

करिअरमध्ये दीयाने मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे.

अलिकडच्या काळात दीया मिर्झा ही सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

जांभळ्या रंगाचा ड्रेस त्यावर साजेसा साजशृंगार करुन अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलं आहे. 

"आँखें थी जो कह गईं सब कुछ...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 


असं रुपडं देखणं...! 

Click Here