तेनु शरारत सिखावा जो नैना लड़ावा

 आयेशा खानचं ग्लॅमरस फोटोशूट

अभिनेत्री आयेशा खान पुन्हा एकदा आपल्या लूकमुळे चर्चेत आली आहे. 

 तिने नुकतेच पांढऱ्या रंगाच्या साडीत एक अतिशय सुंदर फोटोशूट केले आहे. 

 त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आयेशाने या फोटोशूटसाठी एक मोहक पांढऱ्या रंगाची साडी निवडली.

 साडीला साजेसे असे नाजूक दागिने तिने परिधान केले आहेत. ज्यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

तिच्या किलर पोझेसने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

आयेशाने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. 

अलिकडेच तिनं 'धुरंधर'मधील 'शरारत' या गाण्यामध्ये जलवा दाखवला आहे. 

Click Here