रणवीर सिंगचं खरं आडनाव माहितीये का?

इंडस्ट्रीत येण्यासाठी अनेक कलाकार त्यांची नावं बदलतात. रणवीरनेही बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्याचं नाव बदललं. 

'धुरंधर' या सिनेमामुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

या सिनेमात त्याने भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे जो पाकिस्तानात जाऊन राहतो. 

सिनेमात त्याचं नाव हमझा अली मझारी असं आहे. पण रणवीर सिंग खरं नाव तुम्हाला माहितीये का ? 

इंडस्ट्रीत येण्यासाठी अनेक कलाकार त्यांची नावं बदलतात. रणवीरनेही बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्याचं नाव बदललं. 

रणवीरचं संपूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी असं आहे. भवनानी हे त्याचं आडनाव आहे. 

पण रणवीर केवळ रणवीर सिंग एवढंच नाव वापरतो. तो भवनानी हे आडनाव वापरत नाही. 

Click Here