जादू तेरी नजर...!

आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा स्पाय थ्रिलर चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 

या चित्रपटातून सारा अर्जुन हे नाव चांगलंच प्रसिद्धीझोतात आलं.

अवघ्या २० वर्षांच्या या नायिकेने आपला अभिनय आणि अदाकारिने सर्वांनाच प्रेमात पाडलं.

'धुरंधर' मधील तिच्या कामामुळे सध्या अनेक जण अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत.

सारा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि नुकतेच तिने तिचे सुंदर लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

डिझायनर साडीमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

तिचा हा पारंपरिक अंदाज चाहत्यांना अधिक भावला आहे.

साराच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. 

मानसी कुलकर्णीचा लयभारी अंदाज!

Click Here