'धुरंधर' फेम सारा अर्जुनचा 'ग्लॅम' लूक!

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटामुळे  सारा अर्जुन  प्रसिद्धीझोतात आली.

साराने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली.अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा ती झळकली आहे. 

‘एक थी डायन’, ‘सांड की आँख’ व ‘पोन्नियन सेल्वन’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. 

मात्र, 'धुरंधर' सिनेमाने तिला चांगलाच स्टारडम मिळवून दिला आहे. 

अलिकडच्या काळात सारा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असल्याची बघायला मिळते आहे.

नुकतंच तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एकापेक्षा एक हटके पोज देत फोटोशूट केलं आहे. 

या फोटोंमधील साराच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

साराचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

अमृताच्या घायाळ करणाऱ्या अदा!

Click Here