धुरंधर सिनेमाचे पडद्यामागचे क्षण बघून थक्क व्हाल

धुरंधरच्या दोन्ही भागांचे BTS फोटो

सध्या धुरंधर सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं 

धुरंधर सिनेमातील पडद्यामागचे क्षण कलाकारांनी शेअर केले आहेत

जिममध्ये रणवीर सिंग घाम गाळताना दिसतोय. जसकीरत आणि हमजाच्या भूमिकेसाठी रणवीरने अथक मेहनत घेतली आहे

एका फोटोत अभिनेता अक्षय खन्ना आणि दानिश पंडोर यांच्यासह दिग्दर्शक आदित्य धर दिसत आहे 

धुरंधर सिनेमाचं शूटिंग रात्रंदिवस सुरु असायचं. आदित्य धर सर्व कलाकारांशी संवाद ठेवायचा 

या फोटोत रिझवान आणि हमजा यांची घट्ट मैत्री आणि आनंद बघायला मिळतोय

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here