धुरंधर सिनेमाचे पडद्यमागील क्षण पाहून थक्कच व्हाल
'धुरंधर' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात रणवीर सिंग, अक्षय खन्ना हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत
'धुरंधर' सिनेमाचे पडद्यामागील क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, राकेश बेदी पडद्यामागेही एकमेकांसोबत धमाल करताना दिसत आहेत
'धुरंधर' सिनेमाच्या सेटवर वातावरण किती हसतंखेळतं होतं, याचा अनुभव यावरुन पाहायला मिळतो
'धुरंधर' सिनेमाने तीन दिवसातच १०० कोटींचा आकडा पार केलाय
सर्व कलाकरांचा उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचं तगडं दिग्दर्शन यामुळे 'धुरंधर' सिनेमा अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे