Dhurandhar 2: कोणी घेतलं जास्त मानधन?

'धुरंधर २' सिनेमासाठी कलाकारांनीही तगडं मानधन घेतलं आहे. 

आदित्य धरचं दिग्दर्शन असलेला 'धुरंधर २' १९ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 

चारच दिवसांत सिनेमाने देशात ४५४ कोटी तर जगभरात ६९१ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

या सिनेमासाठी कलाकारांनीही तगडं मानधन घेतलं आहे. 

हमजा अली मदारी ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने तब्बल ५० कोटी घेतल्याची चर्चा आहे.

संजय दत्तने 'धुरंधर २'साठी १० कोटी घेतले आहेत. त्याने एसपी असलम चौधरीची भूमिका साकारली आहे. 

रणवीरची हिरोईन दाखवलेल्या सारा अर्जुनने रोलसाठी तिने १ कोटी घेतले आहेत.

मेजर इक्बालच्या भूमिकेत दिसणाऱ्या अर्जुन रामपालने १ कोटी मानधन घेतलं आहे. 

तर आर माधवनने अजय संन्याल ही भूमिका साकारण्यासाठी ९ कोटी रुपये घेतले आहेत.

Click Here